शब्द एक अर्थ अनेक

या शब्दकोड्यामधे एका शब्दाचे वेगवेगळे अर्थ काय होतात ते ओळखायचे आहे. वाक्यात उपयोग करून अर्थ सांगीतल्यास उत्तम.

उदाहरणार्थ: ध्यान

ध्यान = लक्ष. मी काय बोलतो आहे इकडे त्याचं ध्यानचं नाही.
ध्यान = चिंतन . ध्यान लावून बसणे.

याप्रमाणे खाली दिलेल्या शब्दांचे अर्थ तुम्ही शोधू शकाल का? उत्तरं प्रतिक्रियेत दिलीत तर जास्त आवडेल. तुम्हालाही असे काही शब्द माहीत असतील तर जरूर सांगा.

****************

ग्रह लाख वाणी वाट चतुर घाट मित्र वाटणे जर वावर मान कर्म दंड पद माया विचार रोख बोल राग पाट बंद

****************

विषय कळ वास पत्र काज मात्रा काम वर पक्ष साठ वचन सम राख वाहणे भाव आस नाडी चार वार तार

****************

वीट आण वाचणे वारणे पण धार बंद शिरा भांडं बेत वर्ग वर्ण ताट कान्हा पात्र वाण माडी लाटणे घोर कोटी

****************

खोड मत धाड कात वाढणे वाक तर घात हार धाव टोप धड अर्थ

****************

--
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.