प्रश्न मंजुषा

ही एक एक्सेल फाईल आहे. यात आहेत चार निरनिराळ्या विषयांवर विचारलेले प्रश्न! पहिला विषय आहे बहुद्देशीय धरण प्रकल्प, दुसरा विषय आहे प्रसिद्ध पुस्तके, तिसरा विषय आहे प्रसिद्ध गीते आणि चौथा विषय आहे निरनिराळ्या कार्स (स्वयंचलित चारचाकी).

बहुद्देशीय धरण प्रकल्प- राज्य: इथे तुम्हाला धरणांची नावं दिलेली आहेत. तुम्ही ही हा धरण प्रकल्प कुठल्या राज्यासाठी राबवला गेला ते शोधायचं आहे.

पुस्तक - लेखक: या विषयामधे तुम्ही पुस्तकाच्या नावासमोर लेखकाचं अचूक नाव शोधून द्यायचं आहे.

गीत - गायक/गायिका: या विषयांअतर्गत दिलेली प्रसिद्ध गीते कुठल्या गायक/गायिकेने गायली आहेत, ते तुम्ही शोधायचं आहे.

गाड्या (Cars) - उत्पादक: कार्सची नावं इथे दिलेली असतील; या कार्सचे उत्पादक तुम्ही शोधायचे आहेत.

चारही विषयांमधील प्रश्नंसाठी पर्याय दिलेले आहेत. तुम्ही केवळ अचूक पर्याय शोधायचा आहे. या चारही विषयांतील शेवटचा विषयाची नावे सोयीसाठी म्हणून इंग्रजीत देण्यात आली आहेत. कारण कार्सची नावं सर्वसाधारणपणे इंग्रजीत लिहिलेली असतात आणि रोज जाता-येता ती नावं डोळ्यापुढे असल्याने आपल्या मेंदूत त्या नावांची इंग्रजी प्रतिमाच तयार झालेली असते.

प्रश्नमंजुषेची ही एक्सेल फाईल तुम्ही डाऊनलोड करून मग उत्तर शोधायची आहेत. या प्रश्नमंजुषेसाठी कोणतेही बक्षीस नाही. केवळ मनोरंजन म्हणून या प्रश्नमंजुषेची निर्मिती करण्यात आली आहे. प्रश्नमंजुषा डाऊनलोड करण्यासाठी या चित्रावर क्लिक करा. प्रश्न सोडवून झाले की फाईल सेव्ह करायला विसरू नका.

एकूण डाऊनलोड्स:





--
संकलक
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.