चारोळ्या - सुरेश शिरोडकर
का?
कशास यावे कुणी जीवनी
का जडवावी प्रीती
अर्ध्यावरती डाव सोडूनी
का तोडावी नाती
सखे
जपून पाउल टाक सखे
रस्ता नागमोडी आहे
जीवनाच्या ह्या प्रवासात
तुझी नी माझी जोडी आहे
--
सुरेश शिरोडकर
skarsuresh@gmail.com
कशास यावे कुणी जीवनी
का जडवावी प्रीती
अर्ध्यावरती डाव सोडूनी
का तोडावी नाती
सखे
जपून पाउल टाक सखे
रस्ता नागमोडी आहे
जीवनाच्या ह्या प्रवासात
तुझी नी माझी जोडी आहे
--
सुरेश शिरोडकर
skarsuresh@gmail.com
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा