चारोळया - कृष्णकुमार प्रधान

सांजवारा

मंद मंद शांत शांत

गात गीत सांज वारा

गंध रातराणीचा न्यारा

करी धुंद आसमंत सारा



संधीप्रकाश

बकुळफुलांना अजून पाहतो

माळलेले तुझ्या केसांत

रात्रीला मी अजून पाहतो

मावळलेल्या दिवसास

--
कृष्णकुमार प्रधान
krishnakumarpradhan@gmail.com

2 comments:

अनामित,  ३ नोव्हेंबर, २०१० रोजी ६:१० AM  

the poet krishnakumarpradhan is writing poems forthe last 4years in his blog: http://bhashabharati.blogspot.com which is open for all to see.This comment was made when he wrote his own comment but somehow only part of his comment is seen,hence this note

टिप्पणी पोस्ट करा

शुभ दीपावली! आपल्या प्रतिक्रियांमुळे उत्साह निश्चितच वाढणार आहे.

मोगरा फुलला दीपावली अंकाबद्दलचा आपला अभिप्रायही अवश्य नोंदवा.

काही सूचना किंवा सल्ले द्यायचे असतील तर इथे क्लिक करा.

वरील साहित्यावरही आपली प्रतिक्रिया अवश्य द्या.

धन्यवाद.


Creative Commons License
मोगरा फुलला ई-दीपावली अंकामधील कोणत्याही प्रकारचे साहित्य हे Creative Commons Attribution-NonCommercial-NoDerivs 3.0 Unported License च्या अंतर्गत सुरक्षित आहे. अंकातील साहित्याच्या पुन:प्रकाशनाचे व्यापक अधिकार हे अंकातील साहित्य कोणत्या प्रकारचे आहे, यावर अवलंबून आहेत.


© 2011 Mogaraa Fulalaa. मोगरा फुलला ई-दीपावली अंक हा ’मोगरा फुलला’चाच एक भाग आहे. मोगरा फुलला ई-दीपावली अंकात प्रकाशित झालेल्या साहित्याचे सर्व हक्क हे त्या साहित्याच्या मूळ निर्मात्यांकडेच सुरक्षित आहेत. मोगरा फुलला दीपावली अंकाच्या प्रकाशित होणा-या आवृत्तीमधील कुठल्याही साहित्याच्या पुन:प्रकाशनासाठी संबंधित साहित्याच्या मूळ निर्मात्यांशी संपर्क साधावा अथवा मोगरा फुलला ई-दीपावली अंकाच्या संपादकांशी mogaraafulalaa@gmail.com या आयडीवर संपर्क साधावा.