चारोळया - उल्हास भिडे
भेद-भाव
भेद भाव अन् उच्च नीचता
जुनीच आहे खोड मानवी
देई प्रतिष्ठा उजव्या हाता
डावा म्हणुनी दुजास हिणवी
अहंकार
मान्य करी जो चूक आपुली
तो प्रगतीचा मार्गचि धरतो
'मीच बरोबर' वाजवि टिमकी
तिथल्या तिथेच तो घुटमळतो
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in
भेद भाव अन् उच्च नीचता
जुनीच आहे खोड मानवी
देई प्रतिष्ठा उजव्या हाता
डावा म्हणुनी दुजास हिणवी
अहंकार
मान्य करी जो चूक आपुली
तो प्रगतीचा मार्गचि धरतो
'मीच बरोबर' वाजवि टिमकी
तिथल्या तिथेच तो घुटमळतो
उल्हास भिडे
ulhasbhide@yahoo.co.in
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा