tag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post369948323594660616..comments2014-05-03T11:45:09.743+05:30Comments on मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०: मला संस्कृत बोलायला शिकायचं आहेUnknownnoreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post-42195685551593699882010-11-04T09:44:13.930+05:302010-11-04T09:44:13.930+05:30आमचा एक कानडी मित्र अमेरिकेत त्याच्या घराच्या आसपा...आमचा एक कानडी मित्र अमेरिकेत त्याच्या घराच्या आसपास राहणाऱ्या इच्छुकांना संस्कृत शिकवतो...मी त्याच्याकडे जायचा विचार करतच होते की आमच मुक्कामाच ठिकाण बदलल ....तुमचा अनुभव वाचयला आवडला...अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post-69999682290828364482010-11-03T11:18:48.339+05:302010-11-03T11:18:48.339+05:30धन्यवाद. संभाषण शिबीर ही तर पहिली पायरी. दुसर पाऊल...धन्यवाद. संभाषण शिबीर ही तर पहिली पायरी. दुसर पाऊल टाकल की पहिल पक्क होत. आनंदाची गोष्ट ही की संस्कृतभाषाबोधनवर्ग मुंबईत होतोय. 11 ते 16 नोव्हे. रस असेल तर सांगा. मी अधिक माहिती देईन. पुन्हा एकदा धन्यवाद.Nishahttps://www.blogger.com/profile/11571903926490495025noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post-58100820976577097502010-11-02T22:19:18.810+05:302010-11-02T22:19:18.810+05:30लेख अतिशय आवडला! मी देखील मध्यंतरी हौसेने संस्कृत ...लेख अतिशय आवडला! मी देखील मध्यंतरी हौसेने संस्कृत संभाषण वर्गांना जात होते. तेव्हा घरी, वर्गांत संस्कृत मध्ये बोलले जायचे. पण तो वर्ग संपला आणि घरी संस्कृत बोलणेही संपले. तुमचा लेख वाचून त्या आठवणी जाग्या झाल्या! :-)iravatee अरुंधती kulkarnihttps://www.blogger.com/profile/03709173291615421672noreply@blogger.com