tag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post5985481046842034290..comments2014-05-03T11:45:09.743+05:30Comments on मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०: गोंडस म्हातारेUnknownnoreply@blogger.comBlogger2125tag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post-43548229748162725692010-11-23T09:46:22.475+05:302010-11-23T09:46:22.475+05:30निशाजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
तुमचं म्हणणं, श...निशाजी, <br />प्रतिसादाबद्दल धन्यवाद. <br />तुमचं म्हणणं, शेवटच्या परिच्छेदात मांडलेल्या विचारांशी समानता <br />दर्शविणारं आहे. वृद्धांनी आपल्या वर्तनात आवश्यक तो बदल घडवणं <br />आणि त्याकरिता वरील २ म्हतार्यांचा आदर्श ठेवणं गरजेचं आहे.ulhasbhidehttps://www.blogger.com/profile/05000716779576589683noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post-79198195422180639292010-11-22T22:58:22.112+05:302010-11-22T22:58:22.112+05:30वृध्द फ्लेक्सिबल असतील तरच घरातील लोकांना गोंडस ...वृध्द फ्लेक्सिबल असतील तरच घरातील लोकांना गोंडस वाटतात. एखादे तत्वनिष्ठ आणि शिस्तप्रिय आजोबा मुलांनाच नव्हे तर मुलांच्या आई-बाबालाही त्रासदायक वाटतात . त्यामुळे वृध्दांनाही आज तारेवरची कसरत करावी लागते. लेख छान आहे. अभिनंदन. अधिक लेखनासाठी शुभेच्छा!Nishahttps://www.blogger.com/profile/11571903926490495025noreply@blogger.com