tag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post270270894133803959..comments2014-05-03T11:45:09.743+05:30Comments on मोगरा फुलला ई-दीपावली अंक २०१०: उत्सव!Unknownnoreply@blogger.comBlogger3125tag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post-45055262460633224212010-11-08T21:04:40.918+05:302010-11-08T21:04:40.918+05:30कालमानाप्रमाणे सण-उत्सव साजरे करण्यात काहीसा फरक प...कालमानाप्रमाणे सण-उत्सव साजरे करण्यात काहीसा फरक पडला असला तरी त्यामागच्या भावना फारशा बदलत नाहीत. अजूनही सण म्हटल की उत्साह, चैतन्य येताच! सगळ्या सणांची आठवण ताजी झालीय या लेखानंक्रांतिhttps://www.blogger.com/profile/11410192638657751817noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post-87192671307448894742010-11-04T09:50:38.443+05:302010-11-04T09:50:38.443+05:30देवेंद्र एकंदरीत निराशावादी सूर लागला आहे त्यामुळे...देवेंद्र एकंदरीत निराशावादी सूर लागला आहे त्यामुळे थोड वाईट वाटतय....पण काळाबरोबर आपल्याला बदलावच लागत हे पण बघ....किंवा आपल्याला हवा तो बदल आपणच प्रयत्न करून आणावा लागतो....तसं पाहिलस तर कुणाच्याच लहानपणीचे दिवस पुन्हा तसेच येणार नसतात...आता आपणही वेगळ्या जबाबदारीच्या ओझ्यात अडकलो आहोत..असो..<br />अरे तू वटपोर्णिमेला येणारे छोटे छोटे आंबे विसरलास का??अपर्णाhttps://www.blogger.com/profile/08007287417874270051noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-8295043123631048998.post-6652176092857788272010-11-02T09:38:44.827+05:302010-11-02T09:38:44.827+05:30वाह सगळ्या सणासुदीचे दिवस आठवून दिलेस :)
दिवाळीच्य...वाह सगळ्या सणासुदीचे दिवस आठवून दिलेस :)<br />दिवाळीच्या मनापासून शुभेच्छाSuhas Diwakar Zelehttps://www.blogger.com/profile/01821914226176134347noreply@blogger.com